आय-खेतीची वैज्ञानिक शेती
आय-खेती ची वैज्ञानिक शेती विज्ञान ,तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची सांगड घालत पर्यावरणीय संवेदनशीलता केंद्रस्थानी असलेला ‘आय -खेती’ हा अर्बन फार्मिंगचा बिझनेस करणाऱ्या उद्योजिका प्रियांका अमर शाह वर महाराष्ट्र टाइम्स मध्ये फीचर ! अर्थातच प्रियांका WeSchool ची माजी विद्यार्थिनी आणि ‘आय-खेती’ची स्थापना आपल्या इनोवी लॅबमध्ये झाली असल्याने आम्हाला तिचा अभिमान आहेच पण राष्टीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स […]
आय-खेतीची वैज्ञानिक शेती Read Post »