महिला दिनाचे औचित्त्य साधून वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्टच्या विद्यार्थिनींचा बॉक्स क्रिकेट मॅचमध्ये जोश
वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्टच्या ‘इम्पॅक्ट २०१७’ या बी-स्कूल्समधल्या क्रिकेटस्पर्धेची माटुंगा जिमखान्यावर धूम महिला दिनाचे औचित्त्य साधून विद्यार्थिनींचा बॉक्स क्रिकेट मॅचमध्ये जोश इन्व्हेस्टमेंट,स्ट्रॅटेजी ,ई -कॉमर्स असे जगाच्या अर्थकारणाशी निगडीत गंभीर विषय शिकणाऱ्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचे क्रिकेटशी काय देणे-घेणे ? पण माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट (WeSchool )ने गेली तब्बल २५ वर्षे ‘इम्पॅक्ट’ या आंतर बी-स्कूल क्रिकेटस्पर्धेचे आयोजन […]




